अरेंज मॅरेज आणि लिव्ह इन या दोन संसाराची गोष्ट सांगणारं आमने सामने हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मधुरा देशपांडे, रोहन गुजर, लीना भागवत आणि मंगेश कदम हे कलाकार या नाटकात मुख्य भूमिकेत असतील. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #aamnesaamne